Sunday, August 31, 2025 09:14:24 PM
गेल्या तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा 'कुली' चित्रपटाचा बहुचर्चीत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 21:56:06
राज्यात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर जेव्हा बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनला प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा आर. माधवन म्हणाला.
2025-07-14 12:16:59
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती यांचा मुलगा सूर्य सेतुपती याने 'फिनिक्स' या त्याच्या पहिल्या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे.
2025-07-04 20:50:40
या अभिनेत्याने सलग 8 चित्रपट 200 कोटींवर कमावले, शाहरुख-सलमानसारख्या सुपरस्टार्सना मागे टाकलं. आता सिनेमाला रामराम करून तो राजकारणात पदार्पण करतोय
Jai Maharashtra News
2025-05-19 10:26:13
दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी गुरुवारी, 27 मार्च 2025 रोजी बहुप्रतीक्षित चित्रपट 'पेड्डी' या नव्या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला आहे.
2025-03-27 18:15:43
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायला आवडणाऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे. आता कोणत्याही चित्रपटगृहातील कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
2025-03-07 18:30:14
दक्षिण भारतात अश्या अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या दाक्षिणात्य अभिनेत्र्या ज्या कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात.
2025-03-06 18:20:53
दृश्यम २ च्या यशानंतर सुप्रसिद्ध दक्षिणात्त्य अभिनेते मोहनलाल यांनी गुरुवारी एक्स च्या माध्यमातून 'दृश्यम ३' या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या प्रेक्षकांना दिले आहे.
2025-02-23 19:25:09
दक्षिण भारतातील नेत्याला संधी? २० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती?
Manoj Teli
2025-02-14 12:31:26
दक्षिणात्या अभिनेता अल्लू अर्जून याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली आहे
Apeksha Bhandare
2024-12-13 13:34:56
रश्मिका मंदान्ना, जी श्रीवल्लीची भूमिका साकारत आहे, तिला पहिल्या भागाच्या तुलनेत मानधनात मोठी वाढ मिळाली असून.........
Samruddhi Sawant
2024-12-03 16:43:04
दिन
घन्टा
मिनेट